Honda Accord : ॲडव्हान्स फीचर्स आणि स्टायलिश लुकसह होंडाने सादर केली नवीन लक्झरी सेडान
Honda Accord : होंडा आपल्या कार्समध्ये वेळोवेळी नवनवीन फीचर्स सादर करत असते. त्यामुळे देशभरात होंडाच्या कार्सना मोठ्या प्रमाणात मागणी असते. अशातच होंडाने ॲडव्हान्स फीचर्स आणि स्टायलिश लुकसह नवीन लक्झरी सेडान सादर केली आहे. या कारमध्ये होंडाकडून इंजिनमध्ये बदल करण्यात आला आहे. कसा आहे लुक Honda ने बदलांसह जागतिक बाजारपेठेत Accord ची 11वी पिढी सादर केली … Read more