Activa Electric Scooter : OLA आणि TVS ला फुटला घाम! लवकरच लाँच होणार Honda ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर
Activa Electric Scooter : जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कुटर खरेदी करणार असाल तर जरा थांबा. कारण लवकरच बाजारात Honda ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार आहे. जी लाँच केल्यांनतर OLA आणि TVS ला टक्कर देईल. दिसायला ही इलेक्ट्रिक स्कूटर खूपच स्टायलिश आहे. त्याच्या चाकांपासून ते सीट आणि एलईडी लाईट्सपर्यंत सर्व भाग उत्तम आहेत. सध्या भारतीय बाजारात … Read more