Honda Activa EV Scooter : सर्वाधिक लोकप्रिय स्कूटर Activa लवकरच लॉन्च होणार इलेक्ट्रिक रूपात, पहा लॉन्च तारीख
Honda Activa EV Scooter : देशात सध्या इलेक्ट्रिक स्कूटरची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांकडून त्यांच्या स्कूटर इलेक्ट्रिक रूपात लॉन्च केल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना सध्या बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्यांकडून आणखी नवीन … Read more