Honda Activa Sale Report : होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरचा बाजारात धमाका ! ३० दिवसांत विकल्या सर्वाधिक इतक्या गाड्या

Honda Activa Sale Report : देशात सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. गणपती संपताच आता नवरात्री काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सणासुदीच्या काळात अनेकजण गाड्या खरेदी करत असतात. होंडा (Honda) कंपनीच्या स्कूटर (Scooter) ला ग्राहकांनी सर्वाधिक पसंती दिल्याचे उघड झाले आहे.  सणासुदीचा हंगाम सुरू होताच होंडाने पुन्हा एकदा भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा दाखवला आहे. तुम्‍हाला … Read more