Honda Activa Smart 2023 : होंडा अ‍ॅक्टिव्हा नव्या रूपात होणार लॉन्च, जाणून घ्या धमाकेदार फीचर्स

Honda Activa Smart 2023 : होंडा कंपनीच्या अ‍ॅक्टिव्हा गाडीने अगोदरच मार्केट गाजवले आहे. आता कंपनीकडून पुन्हा एकदा नवीन रूपात होंडा अ‍ॅक्टिव्हा लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीकडून गाडीमध्ये काय बदल केले जाणार याकडे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 23 जानेवारी रोजी कंपनीकडून Honda Activa Smart लॉन्च करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात होंडा अ‍ॅक्टिव्हा ही … Read more