Honda Car Price Hike : कंपनीने वाढवल्या या गाड्यांच्या किमती, जाणून घ्या किती दर वाढले
Honda Car Price Hike: Honda India ने आपल्या 4 फ्लॅगशिप कार मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. याआधी होंडाने एप्रिल महिन्यातही आपल्या कारच्या किमती वाढवल्या होत्या. होंडा इंडियाने आपल्या चार प्रमुख कारच्या किमती वाढवल्या आहेत. Honda City, Amaze, WR-V आणि Jazz चे दर 20,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. एप्रिलनंतर ही दुसरी वेळ आहे की होंडा इंडियाने आपल्या कारच्या … Read more