लॉन्च होतेय Honda CB1000 Hornet , फीचर्स व लूकपुढे कावासाकी व यामाहाही फिक्या

Honda CB1000 Hornet

Honda CB1000 Hornet : दुचाकी क्षेत्रात आता भरपूर प्रगती झाली आहे. बदलत्या काळानुसार व तरुणांच्या आवडीनुसार कंपन्या आता बाईक डिझाईन करत आहेत. तरुणांना कसे आकर्षित करता येईल याकडे सर्वांचे लक्ष असते. दुचाकी सेक्टर मधील होंडा कंपनी नेहमीच नवनवीन बाईक आणत असते. आता होंडा ने नुकतेच New Honda CB1000 Hornet चे EICMA 2023 शो मध्ये प्रदर्शन … Read more