Honda CB200X : भन्नाट ऑफर! फक्त 17,000 रुपयांमध्ये घरी आणा Honda CB200X बाईक, जाणून घ्या वैशिष्ट्ये
Honda CB200X : भारतीय बाजारात अनेक नवनवीन बाईक लॉन्च होत आहेत. जर तुम्हीही नवीन बाईक खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल आणि कमी बजेटमुळे तुमचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर काळजी करू नका. आता तुम्ही फक्त 17,000 रुपयांमध्ये बाईकचे मालक बनू शकता. तुम्ही होंडा कंपनीची CB200X बाईक कमी पैशात घरी आणू शकता. यासाठी काही ऑफर दिल्या … Read more