Honda CB300R Bike : सावधान! होंडाची CB300R बाईक घेऊ शकते तुमचा जीव, कंपनीने परत मागवल्या बाईक; जाणून घ्या कारण

Honda CB300R Bike : देशातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी होंडा ही एक दुचाकी बाईक कंपनी आहे. होंडा कंपनीकडून त्यांच्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये अनेक बाईक बाजारात सादर केल्या जात आहेत. या बाईक आणि स्कूटरमध्ये कंपनीकडून अनेक धमाकेदार फीचर्स देण्यात येत आहेत. होंडा कंपनीची CB300R बाईक देखील अधिक लोकप्रिय आहे. पण या बाईकबद्दल कंपनीकडून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला … Read more