Royal Enfield Hunter 350 समोर होंडाच्या “या” दोन्ही बाईक फेल; विक्रीच्या बाबतीत टाकले मागे!
Royal Enfield : Royal Enfield Hunter 350 भारतात लॉन्च झाल्यापासून लोकांना खूप आवडले आहे. हंटर 350 चे भारतीय बाजारपेठेत जोरदार स्वागत करण्यात आले आहे आणि गेल्या महिन्यात, तिने विक्रीमध्ये एकत्रितपणे Honda CB350 Highness आणि CB350 RS या दोन्हींना मागे टाकले आहे. दोन्ही होंडा बाईकची एकत्रित विक्री 3,980 युनिट्सवर होती, तर हंटर 350 ची 17,118 युनिट्सची … Read more