Honda CR-V : Grand Vitara, Creta आणि Seltos चे टेन्शन वाढणार ! 4 दिवसांनी लॉन्च होणार ‘ही’ दमदार एसयूव्ही कार ; जाणून घ्या फीचर्स
Honda CR-V : Grand Vitara, Creta आणि Seltos चे टेन्शन वाढवण्यासाठी मे 2023 मध्ये Honda बाजारात नवीन SUV कार लाँच करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो Honda ची नवीन एसयूव्ही कार 6 ने रोजी जागतिक स्तरावर लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो या नवीन एसयूव्हीचे नाव Honda Elevate किंवा Honda CR-V असू शकते. तसेच … Read more