Honda Elevate SUV : खरंच? क्रेटा, सेल्टॉस आणि ग्रँड विटाराला टक्कर देणार होंडाची ‘ही’ शक्तिशाली SUV; पहा किंमत आणि फीचर्स
Honda Elevate SUV : तुम्हाला आता बाजारात होंडाची Elevate SUV धुमाकूळ घालताना दिसेल. कंपनीची ही कार आता तुम्हाला मार्केटमधील क्रेटा, सेल्टॉस आणि मारुती सुझुकी ग्रँड विटारा यांसारख्या कार कंपन्यांना टक्कर देताना दिसेल. कंपनीने या कारला बोल्ड आणि स्टायलिश लुक दिला आहे. तसेच यात कंपनीकडून आपल्या नवीन ग्राहकांसाठी शक्तिशाली फीचर्स दिली जाणार आहेत. जुलै महिन्यात या … Read more