Honda Hornet : तरुणांना वेड लावायला येत आहे ‘Honda’ची नवी बाईक, बघा फीचर्स
Honda Hornet : होंडा पुढील वर्षापर्यंत आपली अनेक दुचाकी वाहने बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, होंडाच्या नव्या स्ट्रीट फायटर बाईकची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कंपनीने पहिल्यांदा त्याचा टीझर रिलीज केला होता. येथे आम्ही Honda Hornet 750 बद्दल बोलत आहोत. ही बाईक 2023 पर्यंत ऑटोमोबाईल बाजारात दाखल होणार आहे. याआधीही या बाईकची माहिती … Read more