Honda Shine चे सेलिब्रेशन एडिशन भारतात लॉन्च; किंमत खूपच कमी; बघा वैशिष्ट्ये
Honda Shine : Honda Motorcycle and Scooter India ने भारतीय ग्राहकांच्या आवडत्या शाईन 125 cc बाईकचे नवीन सेलिब्रेशन एडिशन लाँच केले आहे. बाईकच्या ड्रम ब्रेक वेरिएंटची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 78,878 रुपये आहे आणि ती डिस्क ब्रेकसह उपलब्ध आहे. होंडा शाइन सेलिब्रेशन एडिशनमध्ये सामान्य मॉडेलच्या तुलनेत कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. कंपनीने सेलिब्रेशन एडिशन मॅट स्टील … Read more