वाहन चालकांसाठी मोठी बातमी! Honda Motorcycle India ने वाढवली आपल्या उत्पादनांची किंमत; ही बाईक 17 हजार रुपयांनी महागली

Honda Motorcycle India

Honda Motorcycle India आधीच उत्पादनांच्या उच्च किमतीसाठी ओळखली जाते आणि नवीन किमती वाढीमुळे ही प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. Honda Motorcycle India ने पुन्हा एकदा ऑगस्ट 2022 साठी त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढत्या इनपुट कॉस्टचा भार पेलण्यासाठी कंपनीने ही किंमत वाढवली असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Honda CB200X कंपनीने तिची किंमत तब्बल 13.32 टक्क्यांनी वाढवून रु. … Read more