Honda Motorcycle : होंडाची नवीन बाईक NT1100 लवकरच बाजारपेठेत करणार एंट्री, फीचर्स लीक…

Honda Motorcycle (2)

Honda Motorcycle : होंडा आगामी काळासाठी मोठ्या योजना आखत आहे. Honda NT1100 लवकरच बाजारात उपलब्ध होईल. 2023 पर्यंत होंडाची ही नवीन बाईक बाजारात दाखल होऊ शकते. Honda NT1100 ला जागतिक बाजारपेठेत दोन रंग पर्याय मिळतील, ज्यात मॅट इरिडियम ग्रे मेटॅलिक आणि पर्ल ग्रे रंगाचा समावेश आहे. असेही बोलले जात आहे की, होंडाचे डिझाईन आधीच्या मॉडेलसारखेच … Read more