Honda Shine 100cc : Hero Splendor ला टक्कर देण्यासाठी होंडाने लॉन्च केली 100cc दमदार बाईक, बुकिंग सुरू; किंमत आहे फक्त…
Honda Shine 100cc : जर तुम्ही होंडा बाईकचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कंपनीने आता 100cc बाइक बाजारात लॉन्च केली आहे. Honda Shine 100 नावाची ही बाईक 64,900 रुपये (एक्स-शोरूम) मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्याचे बुकिंग सुरू झाले आहे परंतु डिलिव्हरी मे 2023 मध्ये सुरू होईल. Honda ची ही नवीन … Read more