अहिल्यानगरमध्ये ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन, मधमाशी पालनासाठी सरकार देतंय मोफत प्रशिक्षण आणि ५० टक्के अनुदान

अहिल्यानगर- जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांसाठी चांगली बातमी आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात तब्बल ३२,९२८ किलो मधाचे उत्पादन झाले असून, हे यश महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मधकेंद्र योजनेच्या अंमलबजावणीमुळे शक्य झाले आहे. १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन जिल्ह्यात आतापर्यंत २,५६८ मधपेट्या वितरित करण्यात आल्या आहेत, यापैकी १,५७० मधपेट्यांद्वारे उत्पादन घेण्यात आले. यामुळे मधमाशीपालनाच्या क्षेत्रात जिल्ह्याने … Read more

Madhukranti Portal: मधुक्रांती पोर्टलमुळे शेतकऱ्यांचे अशा प्रकारे वाढेल उत्पन्न, अशी करू शकता सहज नोंदणी……

Madhukranti Portal: देशाची अर्थव्यवस्था (country’s economy) बहुतांशी शेतीवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेत वाढ होण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे सर्वात महत्त्वाचे आहे. याच भागात अलीकडच्या काळात शेतीशी संबंधित विविध योजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. मध उत्पादनात उच्च नफा – शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांना इतर ग्रामीण व्यवसायही (rural business) स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. मध उत्पादन (honey production) … Read more

Beekeeping Business: मधमाशीपालन करून कमवा लाखोंचा नफा, या योजनेअंतर्गत सरकार देणार 80 हजार रुपये!

Beekeeping Business : मधमाशीपालन व्यवसाय (Beekeeping business) गावांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. शासनाकडून या भागाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. हे पाहता झारखंड सरकारने मिठी क्रांती योजना (Mithi Kranti Yojana) सुरू केली होती. या योजनेचा उद्देश झारखंडला विकसित राज्यांच्या श्रेणीत समाविष्ट करणे, तसेच त्याच्याशी संबंधित लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे. मधमाशी पालनासाठी झारखंड … Read more

Farming Buisness Idea : २ लाख गुंतवा आणि या व्यवसायातून मिळवा २५ लाखांचा नफा, सरकारही देत आहे अनुदान

Farming Buisness Idea : भारतात (India) शेती (Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र शेतीला जोडधंदा (Agriculture side business) म्हणून अनेक तरुण शेतकरी शेती पूरक व्यवसाय करत आहेत ज्यातून त्यांना महिन्याकाठी लाखों रुपयांचा नफा मिळत आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्याचे (Farmers) उत्पन्न देखील वाढले आहे. मधाच्या उत्पादनांची (Honey production) मागणी पाहता मध प्रक्रियेचा व्यवसाय तुमच्यासाठी निश्चितच फायदेशीर … Read more