Honor Play 40 Plus : 50MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरीसह लॉन्च झाला हा जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत

Honor Play 40 Plus : टेक कंपनी Honor ने आपला नवीन स्मार्टफोन Honor Play 40 Plus बाजारात (Market) लॉन्च (Launch) केला आहे. हा फोन 6 GB + 128 GB आणि 8 GB + 256 GB अशा दोन प्रकारांमध्ये येतो. हा फोन नुकताच चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. त्याची सुरुवातीची किंमत (Price) 1199 युआन (सुमारे 13,800 … Read more