नवीन वर्षात शनीची ‘ही’ स्थिती या राशींना ठरेल त्रासदायक! होऊ शकते आर्थिक नुकसान
अजून साधारणपणे तीन दिवसांनी नवीन वर्षाची सुरुवात होत असून 2024 च्या स्वागतासाठी आता प्रत्येक जण उत्सुक आहे. ज्योतिष शास्त्रानुसार पाहिले तर या नवीन वर्षामध्ये अनेक शुभ आणि अशुभ असे योग तयार होत असल्याने त्या त्या पद्धतीने बारा राशींपैकी प्रत्येक राशीवर वेगवेगळ्या पद्धतीचा चांगला किंवा वाईट परिणाम होणार आहे. तसेच काही ग्रह त्यांची चाल बदलणार असल्यामुळे … Read more