Electric Scooter : 300 किमीच्या रेंजसह “ही” जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च, बघा खास फीचर्स

Electric Scooter (27)

Electric Scooter : इलेक्ट्रिक बाइक उत्पादक हॉर्विनने EICMA 2022 मध्ये आपली पहिली मॅक्सी स्कूटर सादर केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला Senmenti 0 असे नाव देण्यात आले आहे. या स्कूटरची खास गोष्ट म्हणजे ती इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा प्रत्येक बाबतीत वेगळी आहे. मग ते डिझाइन असो वा स्पेसिफिकेशन किंवा पॉवरट्रेन. हॉर्विन ग्लोबल ही ऑस्ट्रियन दुचाकी उत्पादक कंपनी … Read more