Split AC : अर्ध्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा एलजीचा “हा” स्प्लिट एसी, बघा खास वैशिष्ट्ये

Split AC

Split AC : सामान्यतः लोक थंडीपासून वाचण्यासाठी हीटर वापरतात, परंतु गरम आणि थंड स्प्लिट एसी हिवाळ्यात तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. स्प्लिट एसी उन्हाळा आणि हिवाळ्यात दोन्ही ऋतूयामध्ये वापरता येतो. याच एसीवर सद्य मोठी सूट उपलब्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया त्याच्या ऑफर आणि वैशिष्ट्यांबद्दल… हॉट अँड कोल्ड एअर कंडिशनरची खास गोष्ट म्हणजे ते … Read more