Business Tips : मस्तच! फक्त 1 हजार रुपयांमध्ये करा हा व्यवसाय, लवकरच लाखो कमवाल
नवी दिल्ली : बदलत्या जीवनशैलीत पेपर नॅपकिनला (paper napkins) खूप मागणी आली आहे. घर, ऑफिस, हॉटेल-रेस्टॉरंट (Home, Office, Hotel-Restaurant) सर्वत्र टिश्यू पेपरची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे तुम्हीही हा व्यवसाय (Business) सुरू करण्याचा लाभ घेऊ शकता. या व्यवसायाच्या सुरुवातीला सरकारकडून कशी मदत मिळेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लाभातून श्रीमंत होईल टिश्यू पेपरची मागणी वाढत … Read more