DA Hike: जुलै नाहीतर या महिन्यात मिळेल कर्मचाऱ्यांना डीए वाढीची गोड बातमी! इतका वाढेल डीए आणि एचआरए
DA Hike:- सरकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले विषय म्हणजे महागाई भत्ता,घरभाडे भत्ता व वेतन आयोग होय. जर आपण महागाई भत्त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर सातव्या वेतन आयोगानुसार तो वर्षातून दोनदा वाढवण्यात येतो. परंतु 2023 या वर्षाचा विचार केला तर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात फक्त एकदाच म्हणजे मार्च महिन्यामध्ये वाढ करण्यात आली होती व ती साधारणपणे चार … Read more