Mhada House Scam : धक्कादायक ! म्हाडाच घर देण्याचं आमिष दाखवून ‘इतक्या’ लोकांचीं कोट्यावधीचीं फसवणूक; मुंबईतल्या प्रकाराने खळबळ, ‘ही’ काळजी घ्या
Mhada House Scam : राजधानी मुंबई व उपनगरात सर्वसामान्यांना घर घेणं म्हणजे दिवसा ढवळ्या स्वप्न पाहणं अशी परिस्थिती झाली आहे. घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. गगनस्पर्शी इमारतीच्या या शहरात सदनिकांच्या किमतीने घेतलेली गगनभरारी पाहता मध्यमवर्गीयांना सदनिका विकसित करणे, उभारणे किंवा विकत घेणे हे मध्यमवर्गीयांना हजारो मैलापार असलेल्या चंद्राला मुठीत घेण्यासारखे वाटू लागले आहे. परिणामी मध्यमवर्गीय … Read more