LPG Gas Cylinder Price Hike : सर्वसामान्यांचे महागाईने मोडले कंबरडे, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ
LPG Gas Cylinder Price Hike : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा (Inflation) चांगलाच फटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (Commercial gas cylinder) किमतीत 8.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. 1 जुलै रोजी दिल्लीत (Delhi) व्यावसायिक गॅस सिलिंडर 2021 रुपयांपर्यंत … Read more