Pan Card: तुम्ही मृत व्यक्तीचे पॅन कार्ड वापरू शकतात का ? जाणून डिटेल्स
Pan Card: तुम्ही सरकारी (government) किंवा निमसरकारी (non-government) कामासाठी जात असाल तर तुम्हाला भरपूर कागदपत्रे (documents) लागतात. आधार कार्डपासून (Aadhar card) ते इतर अनेक कागदपत्रे सोबत असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय तुमची अनेक कामे अडकून पडतात. यापैकी एक कागदपत्र तुमचे पॅन कार्ड (PAN card) देखील आहे, जर ते तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे … Read more