SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी ! 63840 पर्यंत वेतन…

SBI Recruitment 2022

SBI Recruitment 2022 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नियमितपणे स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर म्हणून असिस्टंट मॅनेजरच्या एकूण ४८ रिक्त जागांसाठी ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार 25 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतात. महत्त्वाच्या तारखा: ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवात … Read more