नोकरदारांसाठी कामाची बातमी! तुमच्या खात्यात किती पीएफ जमा झाला माहिती आहे का? नाही ना मग ‘या’ पद्धतीने 2 मिनिटात चेक करा
How To Check PF Amount : आजची ही बातमी देशातील जवळपास सर्वच नोकरदार वर्गांसाठी अति महत्त्वाची आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, भविष्य निर्वाह निधी संघटनेने नुकतीच व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा साहजिकच नोकरदार वर्गाला फायदा होणार आहे. यामुळे पीएफ खात्यात जमा असलेल्या रकमेवर आता अधिक व्याज मिळणार आहे. पण अनेकांना … Read more