LPG cylinder subsidy : तुमच्या बँक खात्यात सिलिंडरची सबसिडी जमा झाली की नाही कसे चेक कराल, याप्रकारे घरबसल्या तपासा
LPG cylinder subsidy : आम्ही तुम्हाला घरबसल्या तुमच्या बँक खात्यावर (bank account) सिलिंडर सबसिडी कसे शोधू शकता हे सांगणार आहोत. ही माहिती तुम्ही सविस्तर समजून घ्या. एलपीजी गॅस सिलिंडरसाठी केंद्र सरकारकडून (Central Govt) 1 वर्षात 12 एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानित आहेत आणि सबसिडीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जाते. भारतात एलपीजी गॅस सिलिंडरसाठी सबसिडीची रक्कम … Read more