HP Laptop : भन्नाट ऑफर ! HP च्या ‘या’ लॅपटॉपवर मिळत आहे तब्बल 19,400 रुपयांचा डिस्काउंट ; जाणून घ्या सविस्तर माहिती
HP Laptop : जर तुम्ही लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Amazon India वर एक उत्तम ऑफर आहे. या ऑफरमध्ये तुम्ही HP गेमिंग लॅपटॉप HP Victus (16-e0162AX) बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. 8 जीबी रॅम आणि 512 जीबी ऑनबोर्ड स्टोरेज असलेल्या या लॅपटॉपची एमआरपी 71,343 रुपये आहे. तुम्ही Amazon वर 19,353 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 51,990 … Read more