LPG Price and Subsidy : याच लोकांना मिळणार एलपीजी सबसिडी, जाणून घ्या नवीन बदल
LPG Price and Subsidy : समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना एलपीजीवर सबसिडी (LPG Subsidy) देण्यात येते. वार्षिक उत्पन्न (Annual income) 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना अनुदान मिळत नाही. हे वार्षिक 10 लाख रुपयांचे उत्पन्न पती आणि पत्नीचे मिळून उत्पन्न जोडून त्याची गणना केली जाते. भारतातील सर्व राज्यांमध्ये एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदानही वेगळे आहे. … Read more