Honda डिसेंबरपर्यंत भारतात लॉन्च करणार आपली पहिली SUV, ‘इतकी’ असेल किंमत
Honda SUV : सध्या भारतीय बाजारपेठेत Honda SUV उपलब्ध नाही आणि हे लक्षात घेऊन कंपनी लवकरच एक नवीन कार सादर करणार आहे. कंपनीने इंडोनेशिया ऑटो शोमध्ये नवीन HR-V SUV सादर केली आहे. अशी अपेक्षा आहे की कंपनी वर्षाच्या अखेरीस ही कार देशात लॉन्च करू शकते. होंडा या एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर इंजिन वापरणार आहे. चला या कारबद्दल … Read more