राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता वाढवण्याबाबत मोठी अपडेट ! ‘या’ महिन्यापासून लागू होणार वाढीव HRA, किती वाढणार? वाचा…
7th Pay Commission : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि घरभाडे भत्ता येत्या काही दिवसात वाढवला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 50% दराने महागाई भत्ता मिळत असून यामध्ये तीन टक्के दराने वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच महागाई भत्ता 53% होणार असून ही वाढ … Read more