Maharashtra HSC Result : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 20 मे नंतर जाहीर होणार निकाल, या ठिकाणी सहज पाहता येणार

Maharashtra HSC Result : गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा झाली होती. त्यामुळे विद्यार्थी आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. बारावीच्या परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण 13 लाखांहून अधिक बसले होते. आता लवकरच महाराष्ट्र बोर्डाकडून 12वी निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. 20 मे नंतर बारावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. … Read more