HSC Results 2022 : बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या ! या वेळेत होणार जाहीर, असा पहा निकाल
HSC Results 2022 : बारावीच्या निकालाची (12 th result) वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (12 th Students) आणि पालकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे उद्या महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) परीक्षेचा निकाल लागणार आहे. दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. mahahsscboard.in वर निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाईल. … Read more