गोंदिया, रायपूर, बिलासपूरसाठी ‘ही’ विशेष ट्रेन धावणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

गोंदिया: उन्हाळ्यातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन सामान्य वर्गातील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने भिवंडी-संकरेल-खडकपूर आणि खडकपूर-ठाणे दरम्यान तीन उन्हाळी विशेष (समर स्पेशल) ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी-संकरेल-खडकपूर साप्ताहिक विशेष ट्रेन भिवंडी येथून दर बुधवारी २३ एप्रिल २०२५ पर्यंत धावणार आहे. तर खडकपूर-ठाणे साप्ताहिक विशेष ट्रेन १२ ते २६ एप्रिल २०२५ दरम्यान दर शनिवारी … Read more