Cyclone Asani : चक्रीवादळाला रौद्ररूप ! पुढील 24 तासात या राज्यात मुसळधार पाऊस

Cyclone Asani : देशातील काही भागात उष्णतेची लाट (Heat wave) सुरु आहे. अशातच आसानी (Asani) चक्रीवादळामुळे काही भागात मुसळधार पाऊस आणि वेगाने वारे वाहत आहे. चक्रीवादळ हळूहळू रौद्ररूप धारण करत आहे. हवामान खात्याकडून (Weather department) इशारा देखील देण्यात आला आहे. ‘आसानी’ चक्रीवादळ (Hurricane Asani) अनेक राज्यांमध्ये कहर करत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशात या वादळाचा … Read more

IMD Alert : चक्रीवादळाबाबत हवामानखात्याचा हाय अलर्ट ! मुसळधार पाऊस आणि १२० किलोमीटर वेगाने वारे

IMD Alert : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळाबाबत (Hurricane Asani) भारतीय हवामान खात्याकडून (IMD) हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळाने गंभीर स्वरूप धारण केले असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. आसनी चक्रीवादळ 25 किमी प्रतितास वेगाने किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि ओडिशाकडे सरकत आहे, परंतु पुढील दोन दिवसांत ते हळूहळू कमकुवत होण्याची … Read more

IMD Alert : 15 राज्यांना ‘असानी’ चक्रीवादळाचा बसणार फटका, 12 मे पर्यंत पावसाचा इशारा, तर ‘या’ भागात येणार उष्णतेची लाट

IMD Alert : देशात काही भागात उष्णेतेची लाट (Heatwave) सुरु आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र आता भारतीय हवामान विभागाने (IMD) असानी चक्रीवादळाचा (Hurricane Asani) १५ राज्यांना इशारा दिला आहे. बदलत्या हवामानाचा शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचत आहे. पुन्हा एकदा हवामानात (Weather) बदल पाहायला मिळणार आहे. IMD अलर्टनुसार, एकीकडे देशाच्या दुसऱ्या भागात पावसाचा … Read more