Brinjal Farming : वांग्याची शेती शेतकऱ्यांना बनवणार मालामाल…! ‘या’ जातीच्या संकरित वांग्याची लागवड करा, 100% लाखोंत कमवणार

brinjal farming

Brinjal Farming : मित्रांनो भारतात अलीकडे भाजीपाला शेती (Vegetable Farming) मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील भाजीपाला (Vegetable Crop) लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. भाजीपाला पिकांमध्ये वांग्याचा देखील समावेश केला जातो. या पिकाची शेती (Agriculture) संपूर्ण भारत वर्षात केली जाते. आपल्या महाराष्ट्रात देखील भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधव वांग्याच्या पिकांची (Brinjal Crop) मोठ्या प्रमाणात लागवड … Read more