Paddy Farming: शेतीतुन लाखों कमवायचे आहेत का मग धानाच्या ‘या’ जाती लागवड करा, मिळेल बम्पर उत्पादन; शेतकऱ्यांना होणार लाखोंचा फायदा

Paddy Farming: धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Farmer) आजची ही बातमी विशेष आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील धान लागवडीचा (Hybrid Paddy Cultivation) विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी धान लागवडीविषयी महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरं पाहता वाढत्या लोकसंख्येला पोसण्यासाठी कृषी क्षेत्रात (Farming) नवी क्रांती आणली जात आहे, जेणेकरून अन्नसुरक्षा कायम राहील. राष्ट्रीय आणि जागतिक … Read more