मस्तपैकी हैदराबादला फिरायला जा आणि स्वादिष्ट बिर्याणीचा आस्वाद घ्या! आणि त्यासोबत या ठिकाणांना नक्की भेट द्या

Picnic Spot

भारतामध्ये अशी अनेक शहरे आहेत की ते त्यांच्या अनोख्या वैशिष्ट्यांनी संपूर्ण भारतातच नव्हे तर जगात देखील प्रसिद्ध आहेत. अनेक शहरे हे त्या ठिकाणी असलेल्या खाद्य संस्कृती तसेच चाल रिती, अनेक प्रकारचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रसिद्ध पर्यटन स्थळे असल्याने स्थानिक शहरे हे वैशिष्ट्यपूर्ण रीतीने ओळखले जातात. अगदी याच पद्धतीने जर आपण तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद या … Read more