Multilayer Farming: मल्टीलेअर फार्मिंग शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, 25 लाखापर्यंत कमाई होणार; कसं ते जाणुन घ्या

Krushi News Marathi: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती करत आहे. शेतकरी बांधव (Farmer) आता शेती व्यवसायात (Farming) वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करू लागले आहेत. देशातील अनेक शेतकरी आता मातीविना शेती देखील करू लागले आहेत, म्हणजेच हायड्रोपोनिक (Hydroponics Technique) किंवा एरोपोनिक पद्धतीने शेती आता देशात होऊ लागली आहे. … Read more