Hyundai Ai3 SUV : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी येतेय ह्युंदाईची नवीन SUV, कमी किमतीत मिळणार शानदार फीचर्स
Hyundai Ai3 SUV : ह्युंदाई ही एका छोट्या SUV वर काम करत आहे. या कारची चाचणी सुरु असून लवकरच ती भारतीय बाजारपेठेमध्ये लाँच केली जाणार आहे. ही कार मार्केटमध्ये टाटा पंचला टक्कर देईल. दरम्यान टाटा पंच मार्केटमध्ये लाँच झाल्यानंतर खूप प्रसिद्ध झाली होती. परंतु, ह्युंदाईच्या या कारसाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पॉवरफुल इंजिन … Read more