Car Finance Plan : मस्तच.. 1 लाख रुपये भरून घरी न्या 16.9 kmpl चे मायलेज देणारी Hyundai Creta, जाणून घ्या संपूर्ण ऑफर
Car Finance Plan : Hyundai Creta कंपनीची खूप यशस्वी कारपैकी एक आहे. ही आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री करणारी कार राहिलेली आहे. या सेगमेंटमध्ये लोक आता खूप पसंत करत आहेत. ग्राहकांना या कारचा लूक, किंमत, मायलेज खूप आवडत आहे. 1 लाख रुपये भरून तुम्ही ही कार घरी नेऊ शकता. तुम्हालाही जर Hyundai Creta आवडली … Read more