Hyundai Diwali Offer : ग्राहकांना संधी…! दिवाळीमध्ये Hyundai कारवर मिळणार बंपर सूट, वाचतील 1 लाख; ऑफरविषयी सविस्तर जाणून घ्या

Hyundai Diwali Offer : जर तुम्हीही कार घेण्याचा विचार करत असाल आणि महागड्या किमतीमुळे कार (Car) घेऊ शकत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वास्तविक, कार निर्माता कंपनी Hyundai त्यांच्या वाहनांवर 1 लाखांपर्यंत प्रचंड सूट (discounts) देत आहे. Hyundai Kona Electric ही कंपनीची इलेक्ट्रिक कार आहे. या कारवर सर्वात मोठा डिस्काउंट आहे. Hyundai Kona इलेक्ट्रिक … Read more