Hyundai EV car : Hyundai ने लॉन्च केली जबरदस्त नवीन EV कार, सिंगल चार्जमध्ये धावेल 490 KM; जाणून घ्या किंमत
Hyundai EV car : Hyundai कंपनीकडून ऑटो क्षेत्रात आणखी एक नवीन जबरदस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना आता आणखी एक नवीन इलेक्ट्रिक कारचा पर्याय उपलब्ध झाला आहे. Hyundai कंपनीकडून या कारमध्ये जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. Hyundai Kona 2023 कंपनीने पूर्णपणे रीडिझाइन केली आहे. या कारचे २०२३ मधील नवीन मॉडेलचे अधिकृतपणे अनावरण … Read more