Hyundai Exter EV : ह्युंदाईची इलेक्ट्रिक SUV लवकरच होणार लॉन्च, थेट टाटा पंचला देईल टक्कर!
Hyundai Exter EV : भारतात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. यामुळे अनेक कार कंपन्याही यावर वेगाने काम करत आहेत. सध्या टाटा मोटर्सच्या पंच इलेक्ट्रिकला खूप पसंती दिली जात आहे. अशा परिस्थितीत Hyundai Motor India आपल्या कॉम्पॅक्ट SUV Exter चे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या वाहनाबाबत अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. … Read more