Hyundai Exter : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी येतेय 6 एअरबॅग्स आणि पॉवरफुल इंजिन असणारी ह्युंदायची आगामी कार, जाणून घ्या किंमत

Hyundai Exter : ह्युंदाई मोटर्स सतत मार्केटमध्ये नवनवीन कार लाँच करत असते. अशातच कंपनी मागील काही दिवसांपासून आपल्या आगामी कारवर म्हणजे Exter वर काम करत आहे. लवकरच ही कार तुम्हाला मार्केटमध्ये धुमाकूळ घालताना दिसेल. कंपनी आपल्या आगामी कारमध्ये सर्वोत्तम फीचर्स तसेच पॉवरफुल इंजिन देईल. इतकेच नाही तर कंपनीकडून यात 6 एअरबॅग्स देण्याची शक्यता आहे. लाँच … Read more