Hyundai Exter : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी येतेय Hyundai SUV, स्टायलिश लूकसह मिळतील जबरदस्त सेफ्टी फीचर्स
Hyundai Exter : भारतीय बाजारात अनेक नवनवीन कार लॉन्च होत आहेत. जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी बाजारात एक नवीन कार आगमन करणार आहे. ही कार थेट टाटा पंचला टक्कर देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार Hyundai लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली नवीन मायक्रो एसयूव्ही एक्स्टर लॉन्च करू शकते. यासोबतच तुम्हाला या कारमध्ये उत्तमोत्तम फीचर्स … Read more