Hyundai Exter : शानदार लूक आणि फीचर्ससह लाँच होणार ह्युंदाईची ‘ही’ कार, किंमत आहे..
Hyundai Exter : ह्युंदाईच्या अनेक कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालत असतात. कंपनी सतत नवनवीन कार लाँच करत असतात. अशातच कंपनी आता आणखी एक कार लाँच करणार आहे. दरम्यान कंपनी या कारवर बऱ्याच दिवसांपासून काम करत होती. Hyundai कार धमाकेदार फीचर्ससह लाँच करणार आहे. ही कार लाँच झाल्यानंतर मार्केटमधील इतर कंपन्यांच्या कारला कडवी टक्कर देईल. जर या … Read more